शेतकरी कामगार पक्षाकडून समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.,

💥😊प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.😊💥
🙏🧨दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!🧨🙏
सगळा आनंद सगळे सौख्य,

सगळ्या स्वप्नांची पूर्णता,

यशाची सगळी शिखरे,

सगळे ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे,

ही दीपावली आपल्या आयुष्याला

एक नवा उजाळा देवू दे…

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


सदा राहिलात हसतमुख

तर रोजच आहे दिवाळी,

तुमचा खिसा न होवो कधी रिकामा,

मग भले येवो कितीही तंगी,

मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली

तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी
प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट,

पुन्हा आला प्रकाशाचा सण,

तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा

देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा

हा आनंदी संदेश.🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,

मंगलमय रांगोळी,मधुर मिठाई,

आकर्षक आकाशकंदिल, आकाश

उजळवणारे फटाके !!

येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!

दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,

दिपावली सारख्या मंगल प्रसंगी

तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली!


💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗


जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी

प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,

खरोखरच अलौकिक असुन,

ही दिवाळी तुमच्यासाठी सुख,

समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी,

जीवन लखलखीत करणारी असावी...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


थोडंस हसू दिवाळीच्या आधी

येऊ द्या चेहऱ्यावर,

प्रत्येक दुःखाला विसरून जा

या सणाअगोदर,

नका विचार करू कोणी दिलं दुःख,

सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.

तुमच्यासोबत सदैव असो आनंद,

कधी न होवो निराशा…

आम्हा सगळ्यांकडून

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🫂चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!😊💥
🧨🙏!!.दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा.!!🙏🧨