बौद्ध समाज कोअर कमेटी च्या वतिने महामानवांना अभिवादन व बौद्ध बांधवांना भोजनदान


 दे गंज १४ । धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन देसाईगंज येथिल बौद्ध समाज कोअर कमेटी च्या वतिने दिक्षाभुमी येथिल तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले तद्नंतर दिक्षाभुमी च्या बाहेर देसाईगंज _ आरमोरी या मुख्य रस्त्यावर भोजन दानाचे स्टॉल लावुन दिक्षाभुमिवर धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमा करिता येनार्या बौद्ध बांधवांना मसाला भात वितरित करण्यात आला या प्रसंगी बौद्ध समाज कोअर कमेटीचे मुख्य सल्लागार विजय बन्सोड अैड् बाळकृष्ण बांबोळकर इंजि नरेश मेश्राम अशोक बोदेले डाकराम वाघमारे राजरतन मेश्राम कुशाबराव लोणारे अनिरु़द्ध सहारे कमेटी चे अध्यक्ष प्रकाश सांगोळे कार्याध्यक्ष भिमराव नगराळे सचिव हंसराज लांडगे कोषाध्यक्ष सुरज ठवरे सुनिल सहारे अनिता मेश्राम आशा दहिवले मिना शेन्डे कल्पना वासनिक पुरुषोत्तम बडोले कविता निरांजने टिना ठवरे यांचेसह बौद्ध समाज कोअर कमेटी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ।।