भारतातील महिला आरक्षण विधेयक निव्वळ 2024 च्या निवडणुकीची घोषणा आहे, तर भारतातील महिला आरक्षण विधेयकातून भारतातील ओबीसी ,एससी, एसटी आणि मायनॉरिटीतील मुस्लिम महिलांची घोर फसवणूक - भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे
भारतातील महिला आरक्षण विधेयकात भारतातील बहुसंख्यांक ओबीसींना आरक्षण नसणे, हा भारतातील बहुसंख्यांक ओबीसीं बांधवांवर अन्याय आहे असे बोलुन भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
भारतातील महिला आरक्षण विधेयक निव्वळ 2024 च्या निवडणुकीची घोषणा आहे, तर भारतातील महिला आरक्षण विधेयकातून भारतातील ओबीसी ,एससी, एसटी आणि मायनॉरिटीतील मुस्लिम महिलांची घोर फसवणूक करण्यात आली आहे असे बोलुन भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर झालेल्या भारतातील महिला आरक्षणावरुन भारताचे काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि ब्राम्हणवादी भाजपा सरकारचा अर्थमंत्री सीतारामन यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. भारतातील बहुसंख्यांक ओबीसींच्या समावेशावरुन भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ब्राम्हणवादी भाजपा सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला.
भारतातील बहुसंख्यांक ओबीसी महिलांनाही आरक्षण हवेच आहे अशी भारतातील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारला मागणी केली आहे. खर्गेंची मागणी जोरदार केली आहे व सरकारवर असे बोलुन कायदयाच्या बाी ही भाजपा सरकारला विचारात घेण्याची तरतुद करायचा सल्ला दिला आहे. भारतीय संसदेत खर्गे-सीतारामन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. खर्गेंचे वक्तव्य अशोभनीय आहे असे भाजपा सरकारच्या अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या आहेत.
भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारतातील लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयक मंगळवारी म्हणजे भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या नवीन लोकसभेत सादर झाले.
त्याच वेळी भारताच्या राज्यसभेत या मुद्द्यावर चर्चेदरम्यान या प्रस्तावित कायद्यात भारतातील बहुसंख्यांक ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करणारे विरोधी पक्षनेते , भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि भाजपा सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यात जोरदार वादावादी झाली. लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांनीही भारतातील महिला आरक्षण विधेयकातील त्रुटी आक्रमकपणे मांडल्या आहेत.
भारतातील या महिला आरक्षण विधेयकात भारतातील बहुसंख्यांक ओबीसींचा समावेश न केल्याबद्दल भारतातील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारच्या नीतीवर व राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हा त्यावरून भारताच्या राज्यसभेत मोठा गदारोळ झाला.
भारतातील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून म्हणाले, भारतातील अनुसूचित जातीतील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच भारतातील राजकीय पक्षांना कमकुवत महिलांची निवड करण्याची सवय आहे. ज्या भारतातील महिला शिक्षित आहेत आणि लढू शकतात अशा भारतीय महिलांना भाजपा सरकारने आरक्षण दिले नाही नाही. ते पुढे म्हणाले, ते आम्हाला श्रेय देत नाहीत; परंतु मला त्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे, की भारतातील महिला आरक्षण विधेयक २०१० मध्येच मंजूर झाले होते.
भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या या वक्तव्यामुळे भडकलेल्या भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारच्या सीतारामन म्हणाल्या, ख्भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे वक्तव्य अशोभनीय व उथळ आहे.केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता भाजपा सरकारचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी खर्गे यांचे वक्तव्य महिलांबद्दलच्या विकृत विचारसरणीचे निदर्शक असल्याचे म्हटले.
भारतात ब्राम्हणवादी भाजपा सरकार जे राजकारण करत आहे ते हे तर इव्हेंट मॅनेजमेंट आहे आणि भारतातील सर्व सामान्य जनतेला फसवण्याचे काम करत आहे असे भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.
भारतातील महिला आरक्षण विधेयक निव्वळ 2024 च्या निवडणुकीची घोषणा आहे, असे सांगून, भारतातील महिला आरक्षण विधेयक यातून भारतातील ओबीसी ,एसससी,एसटी आणि भारतातील मायनॉरिटीतील मुस्लिम महिलांची फसवणूक झाली आहे असे ेबोलुन भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अशी टीका भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकार आणि ब्राम्हणवादी भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणावर केली आहे.
भारतात नवी जनगणना आणि भारतातील मतदारसंघांच्या फेररचनेनंतर २०२९ पासूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे या भारतातील विधेयकातच म्हटले आहे. मोदी सरकारचे म्हणजेच भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारचे हे पाऊल म्हणजे ईव्हीएम (इव्हेंट मॅनेजमेंट) आहे, असा आरोप पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. सन २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भारतातील जनगणना आणि भारतातील मतदारसंघ फेररचना पूर्ण होईल का, असा सवालही त्यांनी केला.
भारतातील महिला आरक्षण विधेयकात भारतातील बहुसंख्यांक ओबीसींना आरक्षण नसणे, हा भारतातील बहुसंख्यांक ओबीसीं बांधवांवर मोठा अन्याय आहे. भारताचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य अत्यंत अशोभनीय आणि उथळ स्वरूपाचे आहे असे ब्राम्हणवादी भाजपा सरकारचे नेते म्हणत आहेत.
तर भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारची महिला आरक्षणाची घोषणा झाली , पण अंमलबजावणीसाठी २०२९ उजाडणार?का? व काही कारणामुळे वेळ लागणार आहेच , परंतु ब्राम्हणवादी भाजपा सरकार हे भारत देशातील सर्व सामान्य जनतेला व ओबीसी ,एससी ,एसटी , आणि भारतातील मायनॉरिटीतील सर्व मुस्लिम महिलांना ही हे ब्राम्हणवादी भाजपा सरकार भारतातील महिला आरक्षण विघेयकाच्या नावावर फसवाफसवीचे घाणेरडे व चुकीच्या पध्दतीचे राजकारण करत आहे व मुळ समस्यांपासुन सर्व सामान्य जनतेचे लक्ष विचलित करत आहे आणि हटवत आहे. विकासाच्या नावाखाली भारतातील भाजपा सरकार जनतेची घोर फसवणुकच करत आहेत.