गडचिरोली: पुरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची माहिती


दिनांक 16.09.2023, दु.2.00 वा.
जिल्हा -गडचिरोली
--
1. आरमोरी- गडचिरोली (पाल नदी/ गाढवी नदी)
2. गडचिरोली- चामोर्शी (शिवनी नदी)
3. साखरा - चुरचुरा (पाल नदी)
4. वसा- चुरमुरा (कालांडी नाला)
5. वटरा खू.स. ते आवलमरी (स्थानिक नाला)