कविवर्य प्रा. गणेश सांगोळकर यांच्या... हे आसमंत मला दान... या कविता संग्रहास.. सावित्री बाई फुले पुरस्कार जाहीर..ब्रम्हपुरी.
स्थानिक ब्रम्हपुरी.उदापूर जि. चंद्रपूर येथील रहिवाशी कविवर्य प्रा. गणेश सांगोळकर यांच्या हे.. आसमंत मला दान... या कविता संग्रह ला या वर्षी चा मराठी साहित्य मंडळ मुंबई चा सावित्री बाई फुले पुरस्कार जाहीर...हा पुरस्कार त्यांना ३०सप्टे २०२३ला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येईल. या यशाचे श्रेय कवी रसिकांना... आई वडील. तथा गुरुजन मित्र मंडळीना देत आहेत 🙏