नागवंशीय क्षत्रिय ,बौध्दकालीन व मौर्यकालीन नाग लोक हेच खरे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आहेत - वामन मेश्राम



महाराष्ट्र राज्याची स्थापना ही भारतातील नागवंशीय क्षत्रिय बौध्दकालीन व मौर्यकालीन लोकांनी केली, तर राजवाडे ब्राम्हण इतिहासकार यांनीच लिहुन ठेवले आहे - वामन मेश्राम यांचे 17 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथे जेजुरी का खंडोबा कौन है , या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयात व राज्यातील सत्यशोधक वारकरी परिषदेत देहुगांव येथे वामन मेश्राम यांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्र राज्याची स्थापना ही भारतातील नागवंशीय क्षत्रिय बौध्दकालीन व मौर्यकालीन लोकांनी केली आहे , तर राजवाडे ब्राम्हण इतिहासकार यांनीच लिहुन ठेवले आहे असे 17 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथे जेजुरी का खंडोबा कौन है , या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयात व राज्यातील सत्यशोधक वारकरी परिषदेत देहुगांव येथे वामन मेश्राम फार मोठे ऐतिहासिक वक्तव्य केले आहे.

तर भारतातील नागवंशीय क्षत्रिय ,बौध्दकालीन व मौर्यकालीन नाग लोक हेच खरे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आहेत असे, तर राजवाडे ब्राम्हण इतिहासकार यांनी लिहुन ठेवले आहे असे महाराष्ट्र राज्यातील सत्यशोधक वारकरी परिषदेत व जेजुरी का खंडोबा कौन है , या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयात पुणे येथे राज्यातील सत्यशोधक वारकरी परिषदेत वामन मेश्राम यांनी हे फार मोठे ऐतिहासिक वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सत्यशोधक वारकरी महासंघ , आणि मौर्य क्रांती संघ यांच्या तर्फे आयोजित हा कार्यक्रम आयांेजित करण्यात आला आहे. राज्यातील जेजुरी का खंडोबा कौन है ,या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयात 17 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथे वामन मेश्राम बोलत होते. व धनगर जागृती परिषद व मौर्य क्रांती संघ आणि राज्यातील सत्यशोधक वारकरी महासंघ यांच्या तर्फे ओबीसी व धनगर जागृती परिषद पुणे येथे देहुगांव येथे होत आहे.

राज्यातील संपुर्ण बहुजन समाज आणि वारकरी महासंघाच्या वतीने हा संपुर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.राज्यातील संत वारकरी परंपरा व सत्यशोघक वारकरी परंपरेतील काही उहापोह बाबी मी तुम्हाला सांगणार आहे.

आपल्या राज्यात बहुजन मूलनिवासी वारकरी संतांची जुनी परंपरा आहे. आपल्या राज्यात जी काही जुनी संत परंपरा आहे ती ब्राम्हणांच्या विरोधात कार्यरत होती. आजपर्यत राज्यात जेवढे महान संत व वारकरी सांप्रदायातील आमचे बहुजन मूलनिवासी संत झाले आहेत ,त्यांनी या देशातील ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात नेहमी आवाज बुलंद केला आहे.

भारतात आजही सत्यशोधक वारकरी परंपरा आजही चालु आहे , आणि राज्यातील आमचे महान संत बहुजन मूलनिवासी वारकरी संतांची ही जुनी प्राचीन परंपरा आजतागायत चालु आहे. आमच्या राज्यातील बहुजन मूलनिवासी व बहुजन मूलनिवासी सत्यशोधक वारकरी महान संतांनी नेहमी ब्राम्हणी व्यवस्थंेच्या विरोधात लढा दिला आहे, ब्राम्हणांच्या विरोधात संघर्ष केला आहे. आजही आम्ही लोक बहुजन मूलनिवासी ओबीसी ,एससी ,एसटी आणि मायनॉरिटीतील सर्व बांधव आजही या देशातील ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात लढत आहोत, संघर्ष करत आहोत.

आपण प्रथमता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या राज्यात ब्राम्हणी व्यवस्थेने राज्यातील बहुजन मूलनिवासी संत व सत्यशोधक परंपरा संपवण्याचा घाट घातला आहे, आणि या देशातील विदेशी ब्राम्हणांना आपण कुठेतरी रोखण्याची गरज निर्माण झाली पाहिजे. कारण या देशातील महान संत परंपरा व सत्यशोधक परंपरा या विदेशी ब्राम्हणांनी पुरती संपवण्याचा प्रयत्न आजपर्यत चालवलेला आहे.

आपल्या भारत देशातील महान राजे व महान संत परंपरा यांवर या भारत देशातील विदेशी ब्राम्हणांनी कब्जा केलेला आहे. आणि आपली महान संत परंपरा व सत्यशोधक परंपरा आजही आणि कालही धोक्यात होती, तिला वाचवण्यासाठी राज्यातील व भारत देशातील ओबीसी ,एससी ,एसटी, आणि मायनॉरिटीतील सर्व बहुजन मूलनिवासी वारसदार आणि मूलनिवासी समाज बांधवांनी वेळीच जागृत होण्याची व एकत्र येण्याची आज गरज आहे.

कारण या भारतात 3.5 टक्के विदेशी असलेले ब्राम्हण लोक या भारतातील व अनेक राज्यातील महान संत परंपरा , महान सत्यशोधक वारकरी परंपरा व आपल्या भारत देशातील व आपल्या राज्यातील महान संतांचा वारसा संपविण्याचा या देशातील विदेशी ब्राम्हण आटोकाट प्रयत्न करत आहेत,त्यासाठी सर्व भारतातील अनेक राज्यातील सर्व बहुजन मूलनिवासी बांधव आणि बहुजन मूलनिवासी सत्यशोधक समाजातील ओबीसी ,एससी, एसटी, आणि या भारत देशातील मायनॉरिटीतील सर्व मूस्लिम बांधव आणि आपल्या राज्यातील व आपल्या भारत देशातील सर्व बहुजन क्षत्रिय मूलनिवासी लोकांनी भारतातील विदेशी ब्राम्हणी व्यवस्था व विदेशी ब्राम्हणांच्या विरोधात लढण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी आपण सर्व मूलनिवासी बहुजन लोकांनी आज भारत देशात एकत्र आणि एकजुटीने येण्याची गरज निर्माण झाली आहे.

कारण या भारत देशातील महान संत वारकरी परंपरा व या देशातील सत्यशोधक वारकरी परंपरा आपल्या सर्व महान संतांची जुनी परंपरा व आपल्या मूलनिवासी बहुजनांची ऐतिहासिक परंपरा जपण्याची गरज आहे. त्यासाठी या देशातील ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात आपला लढा चालुच आहे, संघर्ष चाले आहे. आज भारत देशात मौर्यकालीन संस्कृतीतील व गौतम बुध्दाच्या काळातील व सम्राट अशोक मौर्या, चंद्रगुप्त मौर्या यांच्या मौर्या कालीन संस्कृतीवर या देशातील ब्राम्हणांनी अघोषित कब्जा केलेला आहे ते हटवण्याची गरज आहे.


 या देशातील हजारो मंदिरे, बुध्दविहारे , ही भारतातील मौर्यकालीन संस्कृतीची व गौतम बुध्दाची व सम्राट अशोक मौर्या आणि चंद्रगुप्त मौर्या यांच्या मौर्याकालीन संस्कृतीची ओळख आहे. ती मौर्यकालीन संस्कृती बुध्दीस्ट लोकांची खरी संस्कृती आहे. व ही मौर्यकालीन संस्कृती ही नागवंशीय व क्षत्रिय संस्कृती आहे.

 या मौर्यकालीन संस्कृतीवर व भारत देशातील 80 लाख बौध्दविहारे व हजारो मौर्यकालीन मंदिरे , व भारतातील अनेक राज्यातील बौध्दस्तुप, अनेक राज्यातील खंडोबा ंमदिरे, जगन्नाथपुरी , अयोध्या , काशी ,बनारस, बालाजी , हंम्पी ही सर्व काही बौध्दकालीन व मौर्यकालीन मंदिरे आहेत ,त्यांच्यावर या भारत देशातील विदेशी ब्राम्हणांनी कब्जा केलेला आहे.

या भारतातील सर्व बौध्दकालीन व मौर्यकालीन मंदिरावर , बौध्दविहारावर , बौध्दस्तुपावर, या देशातील ब्राम्हणांनी ,विदेशी ब्राम्हणांनी आपल्या मौर्यकालीन व बौध्दकालीन बौध्दविहाराचे, मौर्यकालीन मंदिराचे, बौध्दस्तुपाचे, राज्यातील खंडोबा मंदिरे ही सर्व समा्रट अशोक मौर्य राजांच्या व चंद्रगुप्त मौर्याच्या बौध्दकालीन व मौर्यकालीन संस्कृतीवरील मंदिरावर भारतातील विदेशी ब्राम्हणांनी कब्जा करुन या भारत देशातील व अनेक राज्यांतील बौध्दकालीन बौध्दविहाराचे, मौर्यकालीन मंदिराचे, बौध्दस्तुपाचे, राज्यातील अनेक खंडोबा मंदिरांचे ब्राम्हणीकरण या विदेशी ब्राम्हणांनी केले आहे.

व या मंदिरावर ब्राम्हणांनी नाजायज्ञ कब्जा केलेला आहे. आज या भारत देशातील व भारत देशाच्या अनेक राज्यातील बौध्दकालीन बौध्दविहाराचे, मौर्यकालीन मंदिराचे, बौध्दस्तुपाचे, राज्यातील खंडोबा मंदिरे या पध्दतीने सर्व मंदिरांचे ब्राम्हणीकरण करुन या भारतातील विदेशी ब्राम्हणांनी मंदिरांच्या नावावर या भारत देशातील विदेशी ब्राम्हणांनी खोटया अंधश्रध्दा , पाखंड , खोटया कथा, खोटी पुस्तके लिहुन आपला खरा मौर्यकालीन व बौध्दकालीन बौध्दकालीन बौध्दविहाराचे, मौर्यकालीन मंदिराचे, बौध्दस्तुपाचे, राज्यातील खंडोबा मंदिरे यांचा खरा इतिहास पुसण्याचे काम केले आहे.

भारत देशातील व अनेक राज्यातील बौध्दकालीन संस्कृती व मौर्यकालीन संस्कृती व या भारत देशांतील हजारो मंदिरांच्या नावावर खोटा इतिहास , खोटी पुस्तके, अंधश्रध्दा ही या ब्राम्हणंानी पसरवली आहे. खरे तर या भारतातील सर्व मंदिरे व बौध्दकालीन बौध्दविहाराचे, मौर्यकालीन मंदिराचे, बौध्दस्तुपाचे, राज्यातील खंडोबा मंदिरे ही मौर्यकालीन व बौध्दाकलीन आहेत , आणि हाच इतिहास लपविण्यासाठी याच भारतातील विदेशी ब्राम्हणांनी भारतातील व अनेक राज्यातील बौध्दकालीन बौध्दविहाराचे, मौर्यकालीन मंदिराचे, बौध्दस्तुपाचे, राज्यातील खंडोबा मंदिरे यांचे ब्राम्हणीकरण केले.

परंतु खरा इतिहास कधी ना कधी समोर आल्या शिवाय राहत नाही. तसाच या भारतातील व अपेक राज्यातील मंदिरांचा , बौध्दकालीन बौध्दविहाराचे, मौर्यकालीन मंदिराचे, बौध्दस्तुपाचे, राज्यातील खंडोबा मंदिरे यांचा इतिहास मौर्यकालीन व बौध्दकालीन आहे हे पुराव्यानिशी सिध्द होत आहे.

तरी या इतिहासकाळातील मौर्यकालीन व बौध्दकालीन मंदिरांवरील भारतातील विदेशी ब्राम्हणांचा कब्जा हटवण्यासाठी भारतातील सर्व ओबीसी ,एससी एसटी आणि देशातील मायनॉरिटीच्या सर्व मूलनिवासी बहुजन बांधवांना , बहुजन मूलनिवासी समाजाला एकत्र येऊन लढण्याची गरज आहे व या भारत देशातील विदेशी ब्राम्हणी व्यवस्थेविरोधात मोठा लढा देण्याची आज भारतात गरज निर्माण झाली आहे.

कारण आज या भारतातील 85 टक्के बहुजन मूलनिवासी बांधव व 85 टक्के मूलनिवासी बहुजन समाज असताना, व या देशात ओबीसी ,एससी,एसटी आणि सर्व मायनॉरिटीतील सर्व बहुजन मूलनिवासी लोकांची 85 टक्के संख्या असताना ही याच भारत देशावर विदेशी ब्राम्हणांची सत्ता आहे , याच विदेशी ब्राम्हणांचा भारतावर व भारतातील लाखो ,करोडो मंदिरांवर ,बुध्दविहारांवर , मौर्यकालीन बौध्दस्तुपावर , याच विदेशी ब्राम्हणांचा अघोषित कब्जा आहे, आणि याच भारत देशातील बहुजन मूलनिवासी समाज आणि बांधव म्हणजेच याच भारतातील सर्व ओबीसी ,एसससी ,एसटी ,आणि मायनॉरिटीतील सर्व 85 टक्के बहुजनांवर या ब्राम्हणांचा ,विदेशी ब्राम्हणांचा कब्जा आहे.

त्यासाठी या देशात विदेशी ब्राम्हणांची संख्या 3.5 टक्के असताना ही हे विदेशी ब्राम्हण 85 टक्के बहुजन समाजावर राज्य करतात हे चुकीचे आहे, कारण याच ीाारत देशात बहुजन समाजाची 85 टक्के लोकसंख्या आहे ,तर राज्य बहुसंख्याक लोकांचेच पाहिजे. बा्रम्हण 3.5 टक्के आहे व तो जन्माने विदेशी ब्राम्हण आहे, भारतातील नाही ,त्यासाठी सर्व बहुजन मूलनिवासी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे, व एकत्र येऊन एकजुटीने भारतातील विदेशी ब्राम्हणांविरोधात एकत्र लढण्याची गरज आहे, एकत्र संघर्ष करण्याची गरज आहे असे वामन मेश्राम म्हणाले आहेत.