महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरमोरी तालुका-उपाध्यक्ष मा.प्रथमेश साळवे यांच्या हस्ते इंदिरा नगर डोंगरी येथे ७६ ध्वजारोहण सोहळा पार पडला .*आरमोरी :- सदैव क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या मनसे व युवारंग तथा जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर डोंगरी व अंगणवाडी इंदिरा नगर ,डोंगरी यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर डोंगरी, आरमोरी येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ ला सकाळी ठीक :- ७:३० वाजता पार पडला याप्रसंगी मनसेच्या माध्यमातून नेहमी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहमी कार्य करणारे सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणारे *महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरमोरी तालुका-उपाध्यक्ष मा.प्रथमेश साळवे* या १९ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली  याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय ,वंदे मातरम चे जयशोष केले या कार्यक्रमात उपस्थित *महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरमोरी तालुका अध्यक्ष आशुतोष दादा गिरडकर* युवारंग चे सदस्य विशाल चौके , प्रेम चौके, मुरलीधर कुकडकार यांनी केली ,कार्यक्रमाचे संचालन अवंतिका साळवे हिने केले याप्रसंगी
वार्डातील नागरिक  राजुजी चौके , अनिल साळवे , अनंता गाढ़वे , अविनाश रामटेके, सुनील बांबोळे, निलेश धाइत, जिल्हा परिषद शाळा इंदिरा नगर डोंगरी चे विद्यार्थी व शिक्षक खरकाटे सर , नरेंद्र चौके, मीना साळवे व अंगणवाडी केंद्र डोंगरी चे चिमुकले विद्यार्थी उपस्थित होते.