गडचिरोली _ मधुकर उंदिरवाडे वय ६९ वर्ष राहणार रामनगर ' गडचिरोली यांचे अल्पशा आजाराचे दि. २९ ऑगष्ट 2023 ला रात्रौ ८.०० वाजता निधन झाले. मधुकरराव वनविभाग कार्यालयात वनपाल म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे पश्चात पत्नी . दोन मुले व नातवंड असुन आज दि. 30 ऑगष्टला १२ वाजता कठाणी नदीघाटावर अत्यंविधी करण्यात येणार असुन त्यांचा श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. त्याच्या निधनामुळे रामनगरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे