हि बाब लक्षात येताच मोडीवरती असलेली झाडे झुडपे साफ करून मोड मोकळी करून येणारे जाणारे लोकांना मोळी मुले अपघात होणार नाही
याची काळजी अनिस घेतली असून येणारे जाणारे लोकांना अनिसचा स्वांगत करीत आहेत
यामदे मोतीराम नाहामुटे, बंडू कोकोडे. ,गणपती चौधरी ,बंदुजी मेश्राम, घनशाम गायकवाड, पुरुषोततम डोगर वार, नवनाथ वाकडे , धनराज चौधरी, इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवास करणारे जनता अनीसला सलाम करीत आहेत.