सावधान सावधान सावधान सोन्सरी बाजार चौकात आंबा फळ झाड चोर सक्रिय

 
मोजा सोंसरी येथे बाजार चौकात मध्ये आबा फळ झाड चोरीची घटना वाढत असून कोणालाही असे इसम आढल्ल्यास सहकार्य करावे असे आवाहन केले जात असून परिसरात फळ झाड चोराना लवकरात लवकर आळा बसेल पोलीस कारवाही करण्यात येणार आहे तरी गावकऱ्यांनी भीती न बाळगता सहकार्य करावे अशी मागणी परिसरात केली जात आहे.