मोठी बातमी ! - आता 50 हजार रुपये उत्पन्न असलेल्यांनाही मिळणार निराधार योजनेचा लाभ


 तुम्हाला माहिती असेल, याआधी संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 21 हजार रुपये उत्पन्न मर्यादा होती


🗣️ मात्र आता यामध्ये वाढ करून ती 50 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल, अशी माहिती विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

💵 तसेच यामध्ये टप्प्याटप्याने उत्पन्न मर्यादा देखील वाढविली जाईल, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖