यशवंत अभ्यासिकेत MPSC उर्तीणाचे सत्कार



आरमोरीतील यशवंत अभ्यासिकेतील सहकारी राणी मधुकर कोटगले आणि प्रशांत प्रमोद घुटके यांची MPSC तील कर साहाय्यक, पदी निवड झाल्याबद्दल अभ्यासिकेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आल्या. विशेष, म्हणजे राणी कोटगले ही महिला OBC प्रवर्गाम्हधून 3 री तर प्रशांत घुटके हा sc प्रवर्गाम्हधून 5वा आला आहे. प्रशांत यांनी या अगोदर दोनदा PSI च्या मुलाखत प्रयत्न मजल मारली होती, प्रशांत याने राज्यसेवा मुख्य परिक्षा सुद्धा दिली होती. या दोघाच्या अथक परिक्षामानंतर त्यांना यश संपादन झाले.