दिनांक 13/7/2023. ला प्राथमिक आरोग्य ,पथक सोनसरी येथे मानव विकास आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे.तरी उपकेंद्र पळसगाव, उराडी सोनसरि येथील Anc/PNC व 0 ते 6 वयोगटा तील बालके Sam व Mam ची बालके तसेच दुर्धर व गंभीर आजारी बालके शिबिरात आणावे.
तसेच संबंधित उपकेंद्रातील Anm, Canm, Mpw, Asha व AW तसेच Spo, Lso यांनी उपस्थित राहावे.