ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील मुई येथील लोमेश मारुती वालदे हे काल दिनांक 10 जुलैला सायंकाळी 6 वाजता पासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे दाखल केली आहे.
लोमेश वालदे हे दहा जुलैला सायंकाळी सहा वाजेनंतर घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधा शोध केली रात्रीची वेळ असल्याने कुठेच थांगपत्ता लागला नाही. आज परत 11 जुलैला शोधाशोध केली असता कुठेही आढळले नसल्याने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली आहे.
सदर व्यक्ती कुणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावे.
मो. नं. 88058 84210