सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बंद झालेल्या रस्त्यांची माहिती जिल्हा-गडचिरोलीदिनांक 18/07/2023 वेळ दुपारी 1.00 वाजता

1. चातगांव -कारवाफा- पोटेगांव- पावीमुरांडा- घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगांव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला)
2. पोटेगाव- राजोली मार्ग बंद (गडचिरोली)
3. चापलवाडा ते चक चापलवाडा (चामोर्शी )
4. चापलवाडा ते पोतेपली पॅच (चामोर्शी )
5. चापलवाडा ते मकेपली मार्ग नाल्यावरील पुरामुळे बंद (चामोर्शी )
6. कुनघाडा- गिलगांव पोटेगांव रस्ता (पोटेगांव जवळ)
7. तळोधी- आमगांव -एटापल्ली -परसलगोंदी- गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी)  
8. तळोधी आमगांव एटापल्ली परसलगोंदी गट्टा रस्ता (बांडीया नदी)  
9. अहेरी -आलापल्ली -मुलचेरा रस्ता (गोमणी नाला)
10. अहेरी आलापल्ली मुलचेरा घोट रस्ता (कोपरअली जवळील नाला)
11. अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला)
12. आलापल्ली- ताडगांव -भामरागड राष्ट्रीय महामार्ग ( पर्लकोटा नदी)
13. आलापल्ली -ताडगांव -भामरागड - लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व (बिनागुंडा नाला)
14. कसनसुर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्ली जवळील नाला, एलचिल जवळील नाला)
15. कसनसुर एटापल्ली आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला )
16. आष्टी – गोंडपिपरी- चंद्रपुर (जड वाहतुकीला बंद)