एलआयसी ऑफिस गडचिरोलीचे डीओ श्री. लालवानी यांच्या ग्रुपची सभा,उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री लालवानी साहेब व सीएम कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते श्री सिद्धार्थ साखरे अभिकर्ता यांचे सत्कार


गडचिरोली:- सविस्तर वृत्त असे आहे की लालवानी साहेबांनी आपल्या ग्रुपची सभा गडचिरोली हॉटेल लँडमार्क येथे एलआयसी गडचिरोलीचे सीएम श्री कुलकर्णी साहेब , बीएम् श्री मुंडले साहेब , एबीएम देशमुख साहेब डिओ लालवानी साहेब अभीकर्त्याच्या उपस्थित अगदी खेळीमेळीच्या वातावरण पार पडली .

जीवन वृद्धी प्लॅन विषयी सुंदर माहिती देण्यात आली तसेच उपस्थित अभिकर्त्याना व्यवसाय संदर्भात अनेक टिप्स देण्यात आल्या.

तसेच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री लालवानी साहेब व सीएम कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते श्री सिद्धार्थ साखरे अभिकर्ता यांचे सत्कार करण्यात आले नंतर शाकाहारी, मासाहारी जेवनाचा आस्वाद घेऊन सभेची सांगता करण्यात आली.