स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथील विद्यार्थी निखिल भडके. अमर दातारकर. सहकारी मित्र सागर कातकर आणि करण गायकवाड हे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून एक रक्तदान चंद्रपूर अशा पद्धतीचा ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला तात्काळ रक्त पाहिजे अशी सूचना आठ दिवसाआधी सागर कातकर यांनी दिली होती. त्यावेळेस रक्त शोधण्याचे काम सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथील. रसोयो विद्यार्थी निखिल भडके यांना मिळाली आणि भडके ने सात रक्तदाते शोधून दिनांक 29 मे 2023 ला हैदराबाद साठी रवाना झाले. आणि ब्यानबोरो ट्रान्सलेट. च्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्त देण्यास सज्ज होते.
रुग्ण बंडू सोनटक्के वर्ष 48 राहणार पायली भटाळी येथील होते . रुग्णाची अस्वस्थता पाहून रक्तदात्यांनी आपले रक्त देण्यास तयार झाले. व हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी जाऊन रक्तदान करण्यात आले.