मोहझरी येथील इसमाने आरमोरी बर्डी येथे गळफास घेऊन केली आत्महत्या


आरमोरी:
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील देवराव फकीरा सहारे 50 वर्ष हे आज दिनांक 16 /6 /2023 ला अंदाजे 12 ते 1 दरम्यान वडसा रोड वरील दोन्ही पेट्रोल पंपाच्या मधोमध असलेल्या करंजीच्या झाडाला गळफास घेऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनास्थळी आरमोरी पोलीस दाखल
होऊन पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.