मान.खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा ते रेपनपल्ली या रस्त्याचे भूमिपूजन सोहळा आयोजित केलेला आहे.


-----------------------------------------------
*तसेच या भूमिपूजन समारंभाला माजी राज्यमंत्री तथा नवनिर्वाचित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य माननीय राजे अमरीशराव आत्राम यांच्या सुद्धा प्रमुख उपस्थितीत होत आहे*.
-----------------------------------------------

दि.०४ मे.२०२३

माननीय खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्ग एन एच -३५३ वरील सिरोंचा ते रेपनपल्ली विभागातील ५९ किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन समारंभ उद्या दिनांक ०५ मे २०२३ ला दुपारी १२.०० वा. सिरोंचा येथे संपन्न होत आहे.

तरी सर्व मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक, मोठ्या संख्येने या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी केले.