अतिवृष्टीने बाधित शेतकर्यांना मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आम कृष्णा गजबे


देसाईगंज: अवकाळी पावसाचा तडाखा संपुर्ण विदर्भाला बसला असुन गडचिरोली जिल्हयातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली शेतकर्यांचे कापणिला आलेले पिक जमिनदोस्त झाल्याने रब्बी पिकांची लागवड करणार्या शेतकर्यांना सर्वतोपरि मदत मिळवुन देण्याची ग्वाही आरमोरी विधानसभा क्षेञाचे आमदार कृष्णा गजबे यांनी दिली या वर्षी पावसाळी हंगामात धान पिकाला मोठा फटका बसला अतिवृष्टी सह पुरामुळे देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातिल नदिकाठांवरिल गावातिल शेतकर्यांच्या धानपिकांचे मोठे नुकसान झाले शासनाने पिकनुकसानींचे पंचनामे करुन मदत दिली असली तरी ते केवळ सांत्वनच असते सलग तिन चार वर्षापासुन लहरी मौसम किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव याला सतत सामना करुन शेतकर्यांनी रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आता पिक कापणीसाठी तयार होत असतांना एप्रिल महिण्याच्या शेवटच्या आठवड्या पासुन अवकाळी पावसाने थैमान घातले यासह गारपिटही झाली अश्या परिस्थितित धानपिकांचे मोठे नुकसान झाले शासकिय मदती शिवाय पुढिल पिकाच्या लागवडीसाठी सक्षम होऊच शकत नाही सतत च्या नुकसानी ला शेतकरी हवालदिल झाला असुन परिसरातिल जनतेचा जनप्रतिनिधी म्हनुण महाराष्ट्र विधानसभेत पिक लागवड केलेल्या सर्व शेतकर्यांना तातडीने मदत पुरविण्याची मागणी सन्माननिय मुख्यमंञी व उपमुख्यमंञ्यांना करणार असल्याची ग्वाही आम क्रिष्णा गजबे यांनी दिली