देसाईगंज मध्ये अनेक तक्रारीची समस्याअसल्यामुळे नगरपरिषदेने त्वरित काळजी घ्यावी विर्षी घाट मध्ये जिथं गणपती विसर्जन करतात तिथं बऱ्याच लोकांची समस्या आहे की बरोबर तिथे पाण्याची व्यवस्था नाही लाईट चे पोल नाही. आणि लाईट पण नाही तर मग लोकांनी कस करायचं काय, देसाईगंज मध्ये असणाऱ्या संपूर्ण स्मशानभूमी मध्ये बरोबर तिथं बसण्याची सोय नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही लाईट नाही तरी त्वरित तात्काळ लक्ष द्यावे कुठे कुठे नळ लावले पण, पाणीटाकी नाही तर पाणी कसा पुरेल आणि कुठे बोरिंग नाही बोरिंग ची पण व्यवस्था करण्यात यावी देसाईगंज मधील चार ते पाच शौचालय असून ते पाच महिन्यापासून बंद आहेत. आणि कुठे गेलं तर फाईन 500 रूपे घेतात देसाईगंज मधील आरिफ भाई बॅटरी वाले यांच्या दुकानाच्या मागे खूप दुर्गधी असल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागला आहे आणि तिथं घाण पाणी साचून असतो तरी देसाईगंज मधील कामे लवकरात लवकर मार्गी लावून सुरु करावे अशी जनतेकडून विनंती करण्यात येत आहे आम आदमी पार्टी ने जेस्ट कार्यकर्ता आरिफ शेख फारुख पटेल भरत दहलानी वामन पगाडे व कार्यकर्त पदाधिकारी