'प्रधानमंत्री मातृ वंदना' योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. हि योजना गर्भवती महिला आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांचे आरोग्याची काळजी घेणारी योजना आहे.
💁♂️ *पहा कशी आहे योजना*
😇 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्देश महिलांचे आरोग्य सुधारून त्यांच्यातील कुपोषण दूर करणे त्यांना योग्य उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा आहे. तर हे ५००० हजार रुपये तीन हप्त्यात महाडीबीटी पोर्टलद्वारे महिलांच्या खात्यात जमा केले जातात.
👌 त्यामध्ये प्रेग्नेंट महिलांना या योजनेत रजिस्ट्रेशन करताना १००० हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो, तर सहाव्या महिन्यात किमान एका तपासणीनंतर २००० हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळतो आणि तिसऱ्यांदा बाळाच्या जन्मानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर २००० हजार रुपयांचा शेवटचा हप्ता दिला जातो.