ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले चालक पोलिस अंमलदार महेश कोरे यांचे अपघाती निधन


ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले चालक पोलिस अंमलदार महेश कोरे यांचे अपघातामध्ये उपचारादरम्यान नागपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये आज सकाळी निधन झालेले आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे येत्या पाच-सहा दिवसांपूर्वी किरिमिती मेंढा जवळ त्यांच्या स्व गावी मागे होऊन एका टाटा सुमो गाडी ठोस मारली होती त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते निवारण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏😊