आकाश कनिष्ठ महाविद्यालय मोहझरी शाळेचा निकाल जाहिर


आकाश कनिष्ठ महाविद्यालय मोहझरी ता.आरमोरी येथील मार्च 2023 च्या इ.12 वी चा निकाल 93.10% लागले असून प्रथम क्रमांक सुरू गुरनूले द्वितीय क्रमांक माधुरी गणेश लोनबले व तृतीय क्रमांक यज्ञता तुकडू चोधरी यांनी पटकाविले.शाळेतील 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी आमदार रामकृष्णजी मडावी.प्राचार्य श्री.व्हि.एम.झोळे .प्रा.बोरकर. प्रा.वलादे,प्रा.वाकुडकर मॅडम,श्री.पारधी,श्री.तुपटे,श्री.बोरकर,श्री.गेडाम, श्री.गजबे,श्री.मडावी, श्री.बनकर,खोब्रागडे,मेश्राम,चौधरी नखाते,यांनी अभिनंदन केले.