कोरची वरून पुर्व दिशेला 6किमी अंतरावर मौजा कुकडेल या गावी दिनांक 14/04/2023ला संध्याकाळी 7.00वा. Dr बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्याने निळा ध्वजरोहण करण्यात आला व dr. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, तथागत गौतम बुद्ध, भगवान विर बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले यांच्या फोटो ला हार अर्पण करून दिप प्रजवलीत करण्यात आला
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. भारत नुरुटी पो. पा. कुकडेल तर प्रमुख पाहुणे मा. रमेश तुलावी उपसरपंच ग्रामपंचायत दवंडी, सुधाराम सहारे बौद्ध समाज शाखा अध्यक्ष कोचिणारा तथा वंचीत बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष कोरची, मीनाताई राऊत आरोग्य सेविका, यशवंत सहारे,दिपक हलामी, मन्साराम नुरुटी,प्रेम तुलावी, दशरथ हलामी, मंगल कोवाची,राजकुमार नंदेशवर, तुलाराम नंदेशवर, रुपेशनदेशवर, शैलेंद्र सहारे, सुभाष नंदेशवर, बाजीराव सहारे, संजय नंदेशवर, व गावातील महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल नंदेशवर तर आभार प्रदर्शन कुमारी दर्शना सहारे हिने मानले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकरिता बौद्ध समाज महिला पुरुष युवक युवती सहकार्य केले.