आयु.दीपक बोलीवार डोंगरगाव यांचे प्रदिर्घ आजाराने निधन.



आज दिनांक 14 एप्रिल डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी आंबेडकरी चळवळीत सक्रिय असा सच्चा कार्यकर्ता हरपला.

आयु.दीपक बोलीवार,डोंगरगाव यांचे प्रदिर्घ आजाराने निधन.

अंतिम दर्शन व अखेरचा निरोप आज दिनांक 14 एप्रिल 2023 दु.3 डोंगरगाव येथे होईल
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दीपक भाऊ, सर्वांच्या मनात आपले मोलाचे स्थान बनवणाऱ्या व्यक्तिमत्वाला अश्रूपूर्ण आदरांजली

😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭