मोहझरी येथे राजस्व अभियान कार्यक्रम


 आरमोरी: राजस्व अभियान कार्यक्रम दिनांक 13/04/2023 रोज गुरुवारला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत शेतकरी शेतमजूर यांना विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता आकाश विद्यालय मोहझरी येथे राजस्व अभियानाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी योजनांचा लाभ घेण्याकरिता गावातील सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती