दिनेश बनकर कार्यकारी संपादक
*कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार साहेब उपस्थित राहून संबोधित केले.*
यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, स्वागतध्यक्ष चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा नेते दिवाकर निकुरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन बुटके, अनु जाती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर गुरफुडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते जेसाभाई मोटवानी, कौमी एकता नौजवान कमिटी (सर्वधर्म समभाव) चिमूर चे अध्यक्ष तथा आयोजक जाहिद भाई शेख (जावाभाई), मी वादळ वारा फेम गायक अनिरुद्ध वनकर, येऊ कशी तशी मी नांदायला फेम गायक कोमल धांडे आदी मान्यवर व खूप मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्थित होते.
#DrBRAmbedkar #बाबासाहेब_आंबेडकर #जयंतीउत्सव #जयभीम #जयंती