मालेवाडा येथे पोलीस मदत केंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी


एजाज पठाण प्रतिनिधि कुरखेडा 

आज 14एप्रिल 2023 रोजी पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथें dr बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी प्रभारी पोलीस निरीक्षक राठोड साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक निकाडजे साहेब srpचे संवसागडे साहेब आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.