दि.०२ एप्रील २०२३
दिनेश बनकर कार्यकारी संपादक
घोट: स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा व्हावा यासाठी २५१५ योजनेअंतर्गत मक्केपल्ली (माल) येथे सि.सि. रोडचे भूमिपूजन खासदार अशोकजी नेते यांचे हस्ते कुदळ मारून करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे,माजी.जि.प.सदस्य नामदेवराव सोनटक्के,आदिवासी आ.तालुकाध्यक्ष विलास उईके, सरपंच आदित्य कांदो,उपसरपंच देवनाथ भोवरे,भाजपा शाखा अध्यक्ष केशव खोब्रागडे, मनोज चिचघरे, संदिप भोवरे,बालाजी गव्हारे, उपस्थित होते.