बाबासाहेबांचे ञृण फेडण्यासाठी समाजाला प्रगतशिल बनवा - माजी मंञी राजकुमार बडोले


देसाईगंज १३:  बहुजन समाजातिल दलित ओबिसी समाजाला संविधानाच्या माध्यमातुन त्यांचे सामाजिक राजकिय शैक्षणिक अधिकार बहाल करुन त्यांना प्रगतिच्या पथावर आणले आज आपण चांगल्या पद्धतिचे जिवनमान जगत आहोत ही बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी समाजाला प्रगतिपथावर नेण्याचे महत्कार्य करावे असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंञी राजकुमार बडोले यांनी केले देसाईगंज च्या जुनिवडसा वार्डातिल संबोधी बुद्धविहारातिल बुद्धमुर्ती अनावरण व उद्घाटन सोहळा आज १३ एप्रिल ला आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला जेष्ठ पञकार तथा आंबेडकरी विचारवंत रोहिदास राऊत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ नामदेव किरसान मोतिलाल कुकरेजा भाग्यवान खोब्रागडे बुद्धिष्ट सोसायटी चे नागपुर विभागिय अध्यक्ष विजय बन्सोड डाकरामजी वाघमारे राजरतन मेश्राम हंसराज लांडगे प्रकाश सांगोळे भिमराव नगराळे भाष्कर मेश्राम दिगांबर मेश्राम यांचेसह मान्यवर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शन करतांना माजि मंञी राजकुमार बडोले म्हनाले की देशात स्वातंञ्यापुर्वी दलित ओबिसी व बहुजन समाजाची अवस्था अतिशय बिकट होती या समाजाला कोणतेही अधिकार न्हवते

 बाबासाहेबांनी आपल्या जिवनकार्यात या संपुर्ण समाजाला प्रगतिपथावर आनण्यासाठी संवैधानिक अधिकाराची तरतुद राज्यघटनेत केली आज समतेचा रथ पुढे आणन्यासाठी समाज बांधवांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करुण त्यांच्या विचारांचा वारसा जोपासावा असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संबोधी बुद्ध विहाराचे दिपक सहारे राजु राऊत ताजुल उके ेेेेप्राणहंस गेडाम हेमराज खोब्रागडे राजेश राऊत वंदना सहारे संध्या कर्हाडे मालता राऊ पुनम राऊत वर्षा राऊत यांचेसह सर्व सदस्यांनी प्रयत्न केले