मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा
जय भीम
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी धैर्य असले पाहिजे
स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा
स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छुक: विश्वेश्वर दरो माजी सरपंच ग्राम पंचायत शिर्सी तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी गोटुल समिती नरोटी (चक)त. आरमोरी जी गडचिरोली