पंजाबराव डखचा इशारा! सतर्क राहा, महाराष्ट्रात 10 दिवस मान्सूनसारखा मुसळधार पाऊस, गारपिट, वादळी वारे वाहणार..🌨️ _ज्यांनी गारपिट कशी होते ज्यांनी कधी पाहिली नाही त्यांनासुद्धा पहायला मिळेल._

💁🏻‍♂️ राज्यातील सर्वानी 24 एप्रिल पासून 2 मे दहा दिवस विजा, वादळी वारे, पाऊस, गारपिट यापासून स्वःतची, पाळीव प्राणी, हळद, इतर पिकांची काळजी घ्यावी.. कारण 24 एप्रिल पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाउस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेउन शेतीचे कामे करून घ्यावी.. 

🗣️ *पंजाबराव डख यांनी दिलेल्या पूर्वसूचना खालीलप्रमाणे..👇🏻*

📍 *मराठवाडा* 
दि. 25, 26, 28, 29, 30 रोजी गारपीट, वारा, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडेल, अंश बदलत राहतील.

📍 *पूर्व विदर्भ* 
दि. 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 तारखेला काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी वारे तर काही ठिकाणी गारपीट होईल.

📍 *उत्तर महाराष्ट्र*   
दि. 22, 26, 27, 28, 29, 30 या तारखेला वारा, गारपीट आणि पाऊस पडेल.

📍 *दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र* 
दि. 26, 27, 28, 29, 30 रोजी गारपीट, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडेल.

📍 *पश्चिम-विदर्भ-* 
25, 26, 26, 28, 29, 30 रोजी काही भागात गारपीट होईल. जिथे वारा असेल तिथे पाऊस पडेल.