तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितेय? 99% लोकांना माहिती नाही..


💯 गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झालाय. गुगलने प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची जागा बनवली आहे. उठता बसता माणूस हा गुगलची मदत घेत असतो. गुगलच्या मदतीने अख्ख जग जवळ आलं असून 1याच गुगलमुळे सर्व गोष्टी सोपी व्हायला लागल्यात. गुगल शिवाय आपण तासभरही राहू शकत नाही.

🫵🏻 तुम्हाला इतका उपयोगी पडणाऱ्या गुगलविषयी तुम्हाला किती माहिती आहे? तुम्हाला गुगलचा फुल फॉर्म माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

↔️ *गुगलचा फुल फॉर्म*
गुगलचा आपण सर्वाधिक वापर करतो. एक बेस्ट सर्च इंजिन म्हणून गुगलची ख्याती आहे. अनेकांना माहितीही नसेल ती ज्या गुगलचे नाव आपण दिवसातून हजारदा घेतो त्या गुगलचा फुल फॉर्म सुद्धा आहे.

👉🏻 हो गुगलचा फुल फॉर्म आहे. *'Global Organization of Oriented Group Language of Earth'* हा गुगलचा फुल फॉर्म आहे. एवढा मोठा फुल फॉर्म लिहणे, वाचणे, किंवा ऐकणे कठीण जातं त्यामुळे याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो.

💯 गुगल ही जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन वेबसाईट आहे. एकाच वेळी लाखो लोक गुगलवर असतात. त्यामुळे गुगलचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. गुगलची जीमेल सेवा असो की युट्यूब सेवा असो, लाखो कोटी लोक गुगलचा वापर करतात. त्यामुळे गुगलशिवाय आयुष्य जगणे माणसाला कठीण झाले, असे म्हटले तरी वावगे नाही.