प्रशिद्ध माधवबागचे शुगर BP मार्गदर्शन व शिबिर १९ ला
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली

 गडचिरोलीत:-हदयरोग ब्लाकेजस ' मधुमेह व उच्च रक्तदाब यावर हमखास उपाय भारतातील एकमेव प्रशिद्ध माधवबाग दवाखाना , चंद्रपूर च्या वतीने निशुल्क रोगनिदान शिबिर व प्रशिद्ध डॉक्टर सरबेरे यांचे मार्गदर्शन दि . १९ मार्च रविवार 2023 सकाळी ९ वाजता पासुन ते दुपारी १ वाजता पर्यंत पत्रकार भवन धानोरा रोड गडचिरोलीत आयोजन करण्यात आलेले आहे. हदयरोग मधुमेह ' उच्चरक्तदाब थॉयराईड' आदी रोगावर हमखास ईलाज व उपाय ज्यांना या रोगांपासून त्रासापासुन मुक्त व्हायचे असेल तसेच ज्या रुग्णाला डॉक्टरांनी अं जिओप्लास्टी किवा बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला असेल अश्या रुग्णांनी या शिबिरात आपली निःशुल्क नोंदणी करावी. ब्लाकेजस वाले लाखो रुग्ण माधवबाग च्या उपचाराने बरे झालेत. तरी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माधवबाग हॉस्पिटलचे सामाजीक आरोग्य अधिकारी संजय ठेकाडे चंद्रपूर व गडचिरोली चे सामाजीक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेले आहे.