आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव विश्वेश्वर रावजी दर्रो यांचे वडील शामरावजी दर्रो रा.नरोटी अनंतात विलीन


आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव विश्वेश्वर रावजी दर्रो यांचे वडील शामरावजी दर्रो रा.नरोटी. वय 55 वर्ष हे आज दिनांक 18/03/2023 ला स्वर्गवासी झाले. त्यांचा अंत्यविधि कार्यक्रम उद्या
दिनाक 19/ 03/2023. ला सकाळी 10 वाजता करण्यात येत आहे.

परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला आणि सर्व आप्त संबंधित मंडळी याना या अचानक कोसळलेल्या दुःखातून सावरण्याचा बळ प्रदान करो.
💐💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐💐