डॉ.समाजसेविका माया रोकडे आणि पत्रकार स्नेहा उत्तम मडावी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सन्मान पुरुष्कार जाहीर


प्रतिनिधी मुंबई सुनिल ज्ञानदेव भोसले 
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांच्या वतीने २६ मार्चला चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानमित्त, महिला मेळावा"चे आयोजन करण्यात आले आहे.   
त्याच दिनाचे औचित्य साधून आणि माता रमाईच्या १२५ व्या जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या १२५ स्त्रियांचा मान सन्मान करणार आहोत. तरी महिला वर्गाने मोठया संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास आणि रमाईच्या जीवनाला अभिवादन करुन त्यांच्या जीवनावर उजेड टाकण्यात आपला खारीचा वाटा उचलावा.
पत्ता- पंचशील नगर नागसेन बुद्ध विहार (ग्राउंड) अमर महल जंक्शन चेंबूर टिळक नगर वेस्ट
दि. २६ मार्च २०२३
सायंकाळी ४ वाजता 
निमंत्रक_ मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवक डॉ. माया ह्यांनी करोना काळात स्वतः खर्च करून रुग्णनाची सेवा आणि वेडे झालेले महिला आणि पुरुष मोफत गोळया औषधं देऊन किट देऊन अनेक लोकांना जीवदान दिले आहे आणि स्वतःच्या जीवाला लक्ष न देता समाजाला लोकांना जीवदान दिले डॉ. माया यांनी समाजासाठी वाहून घेतले
तशेच निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी हे मूळचे चंद्रपूरचे आहे गाव भेंडाला राहणारी आहे आज चार वर्षांपासून पत्रकार म्हणून काम केले अनेक लोकांना गरीब कुटूंबाना न्याय मिळून दिले आहे कधी कोणाला दुजभावा केला नाही ह्या दोन सिंघम महिलांना मनापासून अभिनंदन पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा