जिमाकाचे मनोहर बेले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार संपन्न.


गडचिरोली _ जिल्हा माहीती कार्यालय गडचिरोली चे लिपीक मनोहर बेले यांचा जिल्हा माहीती अधिकारी कार्यालय गडचिरोती येथे जिल्हा माहीती अधिकारी सचिन अडसळ यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कां तीभाई सुचक , आशाताईं मनोहर बेले. मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. _ याप्रसंगी सचिन अडसुळ म्हणाले की. बेले हे शातं ,स्वभावी व पुर्णवेळ कर्मचारी होते. त्यांनी कार्यालयातील किबोर्ड न सोडता सेवा दिली. बेलेनी गडचिरोली सारख्या जिल्हयात 38 वर्ष सेवा दिली त्यांचे पूढील जिवन सुख समाधानाचे जावोत अश्या प्रकारच्या शुभीच्छा दिल्यात.
याप्रंसगी मनोहर बेले यांनी सत्काराला उतर देताना भारावून गेलेत. कांतीभाई सुचक यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्यात . कार्यकमाचे संचलन प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी तर आभार महादेव बसेन यांनी मानले. कार्यक्रमास गोवर्धन गोटाफोडे. नरेंद्र माहेश्वरी , प्रभाकर कोटरंगे , टावर मडावी , अनुप मेश्राम , दिनेश वरखडे , विजय लडके , के . एन. मारोटे ,रेखाताई वंजारी,विजया इंगोले , गुरुदास गेडाम , तन्मय देशपांडे. आदी सहीत कार्यालयीन कर्मचारी , संपादक , पत्रकार बहुसंखेनी उपस्थित होते.