छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील महानाट्य चे प्रयोगाचे भूमी पूजन संपन्न


धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील महानाट्य चे प्रयोग एस एस व्हीं पी कॉलेज यांच्या प्रांगणात होणार आहे त्या निमित्ताने आज सकाळी 11 वाजता डॉ सुशील कुमार महाजन यांनी सहपत्नी बरोबर पूजन करून नारळ वाढविले आहे धुळे शहरातील मान्यवर महानगरपालिका महापौर सौ प्रतिभा ताईसाहेब चौधरी उपमहापौर श्री नागसेन भाऊ बोरसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री रणजित राजे भोसले शिवसेना धुळे जिल्हा अध्यक्ष श्री अतुल भाऊ सोनवणे धुळे 




जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री जगन बापूसाहेब ताकटे डॉ योगेश ठाकरे मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप भाऊ जाधव छावा संघटना धुळे जिल्हा अध्यक्ष श्री नानासाहेब कदम संभाजी ब्रिगेड चे हेमंत भाऊ भडक शाम भाऊ निरगुडे शिवसेनेचे किरणभाऊ जोंधळे धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष श्री विक्रमसिंह काळे वैभव दादा पाटील साक्री जनता महाविद्यालय चेअरमन श्री संजय आबा नेत कर श्री नितीन पाटील वकील साहेब श्री रवींद्र पवार वकील साहेब श्री अर्जुन आण्णा पाटील श्री दिनेश भाऊ काळे वकील साहेब आणि धुळे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांना भूमी पूजन आणि नारळ वाढविण्याचा बहुमान मिळाला आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩