जागतिक महिला दिनानिमित्त* *महिला जागर व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन*


कुरुड वार्ता०८

आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कुरुड मुक्कामी महिला मंडळ कुरुड यांच्या वतीने महिला जागर व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक सुजाता भोपळे मॅडम पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन देसाईगंज,सहउद्घाटक भारती उपाध्याय मुक्ती पथ तालुका संघटक देसाईगंज,कार्यक्रमाचे अध्यक्ष रोशनी सुनील पारधी माजी जी. प.सदस्य गडचिरोली,विशेष अतिथी अर्चना उमेश ढोरे माजी उपसभापती पंचायत समिती देसाईगंज,अपर्णा नितीन राऊत सरपंच ग्रामपंचायत कोंढाळा, विद्याबाई कृष्णाजी गजबे,मनीषा मनोज ढोरे, वैशाली प्रदीप उरकुडे, वैशाली धनराज कुंभलकर प्रणाली राऊत, पपिता दिगंबर मेश्राम,वंदना विश्वास रामटेके,शालू ताई विजय बर्डे, वैशाली दोनाडकर,सुरेखाताई झुरे,कल्याणी पत्रे आणि मंचकावरील अतिथी गण कर्यकमाचे संचालन आशा संजय मीसार ग्रामपंचायत सदस्य कुरुड कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुरुड येथील सर्व महिला मंडळ तथा उमेद अभियान महिला मंडळ कुरुड यांच्या वतीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले