शिद्धार्थ नंदेश्वर रिपब्लिकन पार्टीच्या सरचिटणीस पदी निवड



गडचिरोली _ पुर्वाश्रमीचे पिरिपा , सध्यांचे बिजेपीचे खंदे समर्थक शिद्धार्थ गजानन नंदेश्वर हे रिपब्लिकन पार्टी त प्रवेश केला असुन त्यांना रिपब्लिकन पार्टी च्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तश्या प्रकारचे नियुक्ती पत्र पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी दिलेले आहे. शिद्धार्थ नंदेश्वर यांना चामोर्शी विधान सभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आलेले आहे. ते मुळचे चामोर्शीचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या निवडीबद्दल पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचेवर विश्वास दाखवून त्यांचे अभिनंदन केलेले आहे. तर शिद्धार्थ नंदेश्वर यांचे पक्षात पिरिपाचे उपाध्यक्ष मारोती भैसारे , अँड. सि. एम. जनबंधू ' सोनु साखरे , अँड ढेभुर्णे ,प्रमोद भैसारे , रोशन उके श्रावण बारसागडे ' सुंदरदास उंदिरवाडे , डॉ . गलबले ' परशराम बांबोळे ,जिवन मेश्राम 'बंडु कुळवे, अनिल बांबोळे , प्रमोद भैसारे , आर्या गजभिये , प्रेमदास रामटेके , नाजुक भैसारे , मोरेश्वर निमगडे , सत्यविजय देवतळे , दिवाकर फुलझेले ' रमेश बारसागडे ' नाजुक भैसारे , राजेद्र डोंगरे , रुमाजी बारसागडे , अनमोल डोंगरे , चरण बारसागडे , आदि सहीत पिरिपाच्या बहुसंख्य कार्यक त्यांनी अभिनंदन केले.