गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती*


1) लेखी परीक्षे करीता पात्र उमेदवारांची अंतिम यादी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

2) लेखी परीक्षे करीता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 26/03/2023 रोजी घेण्यात येणार असून लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र (hall ticket )खालील लिंक वर उपलब्ध आहेत. https://policerecruitment2022.mahait.org

 *3) लेखी परीक्षे मध्ये दोन पेपर असून पहिला पेपर सामान्य क्षमता चाचणी चा सकाळी 8.30 ते 10 या वेळेत होईल.*
   *तसेच दुसरा पेपर हा गोंडी भाषेचा असून 11 ते 12.30 या वेळेत होईल.* 

4) उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक तपासणी साठी सकाळी 6.30 वाजता हजर राहावे.

5) परीक्षा केंद्र हे शिवाजी हायस्कूल तथा सायन्स कॉलेज गोकुळनगर तसेच शिवाजी इंग्लिश अकॅडमी गोकुळ नगर , गडचिरोली असून परीक्षा केंद्रावर पोहोचणे साठी आपण खालील लिंक चा वापर करू शकता.