राज्यात १३ ते १६ मार्च दरम्यान पडणार पाऊस - हवामान विभागाचा अलर्ट जारी*☔ मागील काही दिवसांपासून राज्‍यातील तापमानात चढ-उतार होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनाही अवकळी पावसाचा फटका बसणार आहे.

💁‍♂️ *पहा काय सांगितले हवामान विभागाने*

⚡राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ ते १६ मार्च दरम्यान ढगांच्या गडगडाटांसह हलका पाऊस पडेल. तसेच १४ ते १६ मार्च दरम्यान विदर्भासह, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील पावसाची शक्‍यता आहे.

🌾 तसेच राज्यात पाऊसाची दाट शक्यता असल्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांना आपला हरभरा, गहू पक्वता अवस्तेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आव्हान केले आहे. 

🙏 *प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी* - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.