मान.खासदार अशोकजी नेते यांनी आरमोरी येथील माजी आमदार श्री. रामकृष्णजी मडावी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी सदिच्छा भेट देऊन नवंवधुवरास शुभाशीर्वाद दिले*


दिं. २६ मार्च २०२३

आरमोरी: गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.रामकृष्ण जी मडावी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी नववधूवरांस शुभाशीर्वाद दिला.


यावेळी सोबत भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर,आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जेष्ठ नेते तथा सहकार महर्षी प्रकाश सा.पोरड्डीवार,
तसेच अनेक मोठ्या संख्येने वधुवर वराती मंडळी उपस्थित होते.