सुशिला वाकडे बहुउद्धेशीये संस्था तर्फे पंधरा आधीवाशी कुटूंबाना कपडे वाटप करण्यात आले

सुशिला वाकडे बहुउद्धेशीये संस्था तर्फे पंधरा आधीवाशी कुटूंबाना कपडे वाटप करण्यात आलेप्रतिनिधी जळगाव

सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा अंतर्गत आज रोजी धरणगाव तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील निंभोरा येथील रानावनात आदीवासी वस्तीवर जाऊन पंधरा कुटुंबातील महिला व पुरुषांना भगवान सोनवणे, आनंद ब्राम्हणे गंगा सपकाळे यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोकुलदास वाकडे उपाध्यक्षा गंगा सपकाळे सचिव प्रियंका शेंडे कोषाध्यक्ष रंजीत बांबोळे आदीवासी वस्तीवर उपस्थित होते त्यांचे दु:ख संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले व सांगितले आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही आमच्या परीने शक्य ती मदत वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करु असे संस्थेचे अध्यक्ष गोकुलदास वाकडे यांनी सांगितले.