📝 राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत.
👉 *पहा काय आहे कारण*
🏫 या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, काही सरकारी विभागातील कामकाज ठप्प होणार आहेत. दरम्यान, राज्यसरकार आणि आंदोलक कर्मचारी यांच्यात आज बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरली.
📢 त्यामुळे आक्रमक निर्णय घेत सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात जरी आले असले तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
🙏 सरकारी कर्मचारी उद्यापासून *संपावर जाणार* त्यामुळे शाळा, कॉलेज आणि अनेक सरकारी दफ्तरे बंद राहणार - हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा.