मोहझरी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन



मोहझरी:- आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे जय हनुमान मंदिर देवस्थान यांच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन दिनांक 24/3/ 2023 ते 30/3/ 2023 पर्यंत केले आहे.
यावेळी भागवतकार म्हणून ह. भ. प. श्री. हिरालालजी शहारे महाराज यांच्या वाणीतून भागवत सप्ताह संपन्न होणार आहे.


तरी श्रीमद् भागवत सप्ताहमध्ये मोहझरी परिसरातील मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जय हनुमान मंदिर देवस्थान कमेटी मोहझरीच्या वतीने कळविण्यात आले आहे.