डॉ.पंकज आशिया जि.प.सीईओ यानी कोट्यावधी रुपयेचा शौचालय महाघोटाळा जिरवीला प्रकरणी कारवाईची मागणी.


जळगाव.-- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशीया यांचासर्वच क्षेत्रात छुप्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे.
भडगांव पंचायत समिती चे भ्रष्टाचाराचे कंलकीत बीडीओ रमेश वाघ हे प्रथम बोदवड वगैरे विविध पंचायत समित्या मध्ये काळे गोरे करून आलेला आहे..
तद नंतर भडगांव प.स. ग्राप.प्रशासक यांना हाताशी धरुन लाखो रुपये चा महाघोटाळा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.. तसेच दिपाली कोतवाल हीचा लाखो रुपये चा शौचालय घोटाळा भ्रष्टाचार पकंज आशीया व रमेश वाघ यांनी संगनमताने जिरवीला आहे..या प्रकरणी.. मानवाधिकार आयोगाच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीं आहे..व ईतर कायदेशीर तरतूदी संदर्भात बेकायदेशीर कृत्ये व गैरवर्तन हेडसाड पणा पदाचा दूरुपयोग करून भ्रष्टाचारी ना सीईओ पकंज आशीया यांनी दिपाली कोतवाल शी मिलीभगत व साटेलोटे करून पाठीशी घातले आहे.. त्या संदर्भात बाहेरील पोलिस खात्याच्या संक्षम अधिकाऱ्यांमार्फत एसीबी .व आर्थिक गुंन्हा शाखेकडून सखोल चौकशी ची मागणी विजय दोधा पाटील यांनी केली आहे .तसेच संम्पुर्ण शौचालय व प्रशांसक पळासखेडे भ्रष्टाचार प्रकरणी दोषी व सबध्दीत विरूद्ध फौ.गुन्हा कारवाई होत नाही.तो पर्यंत आशीया याची बदली/कार्यमुक्ती व जिल्हाधिकारी चे प्रमोशन पदाला लायक नसल्याने देऊ नये. अशी मागणी म.मुंख्यसचीव सो.म.रा.मुबंई यांचे कडे तक्रार दाखल केली आहे.