दिनेश बनकर कार्यकारी संपादक 7822082216
आरमोरी : तालुक्यातील सिरसि वनशेत्रा अंतर्गत सीर्सि ते बोरी रोडवर रात्रीच्या सुमारास
दिनांक 05/03/2023 रोजी
पोर्ला वनपरीक्षेत्रातील शिर्शी उपक्षेत्रात वडधा बोरी रोडवर श्री. डी. डी उईके क्षेत्र सहाय्यक शिर्शी, नितिन गडपायले वनरक्षक शिर्शी, श्रीकांत शेलोटे वनरक्षक बोरी, मुकेश सयाम वनरक्षक नरोटी, देवानंद उरकुडे, धनराज कुळे हंगामी मजूर हे रात्री गस्त करत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी श्री. लोमेश सुभाष शेलोटे रा. बोरी व इतर आरोपीसह सागवान दरवाजे 2 पल्ले बोलेरो पीकप वाहन क्र. MH35K4420 जप्त करून आरोपी विरुद्ध P. O. R No.07872/196795 दिनांक 05/03/2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास मा. धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा, श्री. मनोज चव्हाण स.व स यांचे मार्गदर्शना खाली श्री. आर बी. मडावी व प अ पोर्ला श्री. ए. स. गेडाम क्षेत्रसहाय्यक पोर्ला पुढील तपास करीत आहेत.