📣 राज्य सरकारचा मोठा निर्णय वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंध आणण्यासाठी आता राज्याच्या महसूल खात्याकडून वाळू घरपोहोच दिली जाणार आहे. यापुढे वाळू उपसा करण्याचा ठेका दिला जाणार नाही.
🗣️ तर सरकार स्वतः वाळू काढेल आणि ती ग्राहकांना घरपोहोच देईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री यांनी दिली.